ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारुतीरायास आमचा शत शत प्रणाम… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते, एक चैत्र महिन्यात आणि दुसरी कार्तिक महिन्यात. उत्तर भारतात, चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमानजींची जयंती साजरी केली जाते. यावर्षी हनुमान जयंती 6 एप्रिल 2023 रोजी साजरी होणार आहे. तुम्हां सर्वांना हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा . ( hanuman jayanti wishes quotes in marathi 2023 ) .शास्त्रानुसार या दिवशी त्रेतायुगात अष्टसिद्धी, नऊ संपत्ती देणारा, महाबली मारुती नंदन म्हणजेच हनुमानाचा जन्म केसरी आणि आई अंजनाच्या घरी झाला. त्याला पवनपुत्र असेही म्हणतात.
सुर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान ! हनुमान जन्मोत्सव निमित्ताने खूप-खूप शुभेच्छा !
पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारुती रायाचा विजय असो.. हनुमान जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका…. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
पवनतनय संकट हरन, मंगल मूर्त रूप राम लखन, सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेंद्रीयं बुध्दमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा