Happy Diwali तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !!

Categories:

एक दिवा लावु जिजाऊचरणी।

एक दिवा लावू सावित्री चरणी

एक दिवा लावु शिवचरणी।

एक दिवा लावु जोतीबाचरणी। 

आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा…..

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा….

आपल्या घरि सुख समाधान सदैव

नांदो हिच निर्मिक चरणी प्रार्थना॥

।। जय जिजाऊ ।।

।। जय शिवराय ।।

।। जय जोती ।।

।। जय जय क्रांती ।।

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !

________________________________________________________________

🌆🌇🌆🌇🌆🌇🌆
२१ ऑक्टोबर २०२२- वसुबारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

🌆🌇🌆🌇🌆🌇🌆
२२ ऑक्टोबर २०२२- धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

🌆🌇🌆🌇🌆🌇🌆
२३ ऑक्टोबर २०२२- नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो ! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

🌆🌇🌆🌇🌆🌇🌆
२४ ऑक्टोबर २०२२- लक्ष्मीपूजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !

🌆🌇🌆🌇🌆🌇🌆
२५ ऑक्टोबर २०२२- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

🌆🌇🌆🌇🌆🌇🌆
२६ ऑक्टोबर २०२२- भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *