दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Dasara

Categories:

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी,
दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

Happy Dussehra 2022 Marathi Messages: दसरा आणि ...

हा दसरा तुमचे सर्व दुःख आणि संकट जाळून टाकू दे.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Dasara Wishes in Marathi Happy Dussehra Vijayadashami 2022 ...

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
दसऱ्याच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *