ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
या वर्षी 15 ऑगस्ट 2023 रोजी भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला. 15 ऑगस्ट 2023 रोजी, स्वातंत्र्याची 77 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने देशभर अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. या दिवशी, भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावून भाषण देतात. यासह सर्व शाळा व कार्यालयांमध्ये तिरंगा देखील फडकविला जातो.
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
Happy Independence Day
देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए …
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्.