“म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा”
“नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!”
“कणभर तिळ मणभर प्रेम
गुडाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा”
“तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!”
“काळ्या साडीवर हलव्याचे दागिने खास
आपली नाती जपू हा ठेवा ध्यास,
पूजा करूया नी रचूया सुगडाची रास
एकमेकांवर ठेऊनी विश्वास,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”