महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा! 2023

Mahashivratri
Categories:

 महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो, हा सण हिंदू बांधवांचा एक पवित्र सण आहेत.

अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव 🙏

शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
🙏 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

Mahashivratri

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
🌿महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🌿

हर हर महादेवचा होऊ दे गजर….
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा🙏

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
🌿Happy Mahashivratri!🌿

शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🙏

मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा

महाकाल महाकाल नावाची किल्ली उघडेल प्रत्येक कुलूप
होतील सर्व कामं, बोला फक्त जय श्री महाकाल🙏

हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा
🙏। जय भोलेनाथ ।🙏

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *